आरोपीस अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच केली मारहाण…?
अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- येथील तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल असलेल्या नेवासा तालुक्यातील भेंडा येथील आरोपीस अटक करण्यासाठी गेलेल्या तोफखाना पोलिसांवर आरोपींच्या नातेवाईकांनी हल्ला केला व आरोपीला पळून जाण्यास मदत केल्याची घटना घडली. याबाबत पोकॉ सातपुते यांनी नेवासा पोलीस ठाण्यात आरोपीच्या चौघा नातेवाईकांवर सरकारी कामात अडथळा, आरोपीला पळून जाण्यास मदत व … Read more