Mumbai News : मुंबईकरांसाठी गुड न्यूज ! ‘या’ नव्या उड्डाणपुलामुळे मढ ते वर्सोवा हे अंतर पार होणार मात्र 10 मिनिटात; एका तासाचा वेळ वाचणार, वाचा…

mumbai news

Mumbai News : सध्या मुंबई व उपनगरात रस्ते विकासाच्या कामाने जोर पकडला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, एम एम आर डी ए तसेच इतर स्थानिक प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबईमध्ये कोस्टल रोड, सागरी पूल, खाडी पूल, उड्डाणपूल, भुयारी मार्ग विकसित केले जात आहेत. यामुळे मुंबई व उपनगरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचा दावा केला … Read more