Share Price: ‘या’ कंपनीच्या शेअर्समध्ये झाली 3 वर्षात 1100 टक्क्यांनी वाढ! गुंतवणूकदारांना मिळणार प्रचंड पैसा

share market news

Share Price:- जर आपण गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजाराचा ट्रेंड पाहिला तर यामध्ये नवनवीन विक्रम प्रस्थापित होत आहेत व सतत वाढीचा कल दिसून येत आहे. जर आपण काल म्हणजेच गुरुवारचा विचार केला तर सेन्सेक्स 322 अंकांच्या वाढीसह ७१६७८ च्या पातळीवर उघडला व त्याच वेळी निफ्टीने देखील 88 अंकांची वाढ नोंदवली व निफ्टी 21 हजार 605 … Read more