Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी शेअर मार्केटमध्ये तेजी ! जाणून घ्या कोणते शेअर्स वाढले आणि कमी झाले
Share Market Update : जागतिक बाजारातील मजबूती दरम्यान, भारतीय देशांतर्गत शेअर बाजारात (Share Market) आज सलग दुसऱ्या दिवशी तेजी दिसून येत आहे. शुक्रवारी (२४ जून) या व्यापारी आठवड्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजाराचे (Indian stock market) दोन्ही निर्देशांक आज हिरव्या चिन्हावर उघडले. आज सेन्सेक्स (Sensex) 604 अंकांनी 52855 वर व्यापार करत आहे तर … Read more


