धक्कादायक ! सतरा वर्षीय बेपत्ता युवकाचा मृतदेह सापडला विहिरीत
अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :- राहाता तालुक्यातील कोर्हाळे येथील तीन दिवसांपूर्वी बेपत्ता असलेल्या 17 वर्षीय बेपत्ता युवकाचा मृतदेह अखेर विहिरीत आढळला आहे. निखिल संजय तासकर असे मयत युवकाचा नाव आहे. राहाता पोलिसांनी अकस्मात मृत्यू दाखल केला आहे. दरम्यान निखिल गेल्या तीन दिवसापूर्वी कोर्हाळे येथील घरातून बेपत्ता होता. याबाबत राहाता पोलीस ठाण्यात मिसिंगची … Read more