आ. निलेश लंकेना मंत्री करा, उत्तर नगर जिल्ह्यातून सुरू झाली मागणी
अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-नगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा काळात पारनेरचे आमदार निलेश लंके स्वतःला झोकून कोरोना रुग्णांची सेवा करत आहे. त्यांचे कोरोना काळातील कार्य उल्लेखनीय असल्याने नगर जिल्ह्यात कोविडची परिस्थिती आटोक्यात यावी यासाठी आमदार लंके यांच्यावर मंत्री म्हणून मोठी जबाबदारी द्या , अशी मागणी अकोले येथील पंचायत समितीचे माजी … Read more