Nilwande Water : अखेर शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन स्थगित
Nilwande Water : निळवंडे डाव्या कालव्याच्या पाण्याने बंधारे भरून द्या, या मागणीसाठी संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे गावांतर्गतच्या बाळपाटीलाची वाडी येथील शेतकऱ्यांनी पुकारलेले जलसमाधी आंदोलन स्थगित करण्यात आले. उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या सबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यवाही करण्याच्या आश्वासनानंतर जलसमाधी आंदोलन मागे घेतले, अशी माहिती जलसमाधी आंदोलन पुकारलेले शेतकरी, शिवसेना नेते पंढरीनाथ इल्हे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. तळेगाव दिघे … Read more