आमदार नितेश राणे यांचा उदय सामंतांना खोचक टोला; म्हणाले, “ना फ्लॉवर है, ना फायर है, फक्त बटरफ्लाय…”

सिंधुदुर्ग : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल विधानसभेत अर्थसंकल्प (Budget 2022) जाहीर केला आहे. या अर्थसंकल्पमध्ये अनेक योजना या शेतकऱ्यांसाठी असल्याचे दिसत आहे. मात्र भाजप (BJP) नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर टीका केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात सिंधुदुर्ग जिल्ह्याला काहीच मिळाले नसल्याचे म्हणत नितेश … Read more

मोठी बातमी ! नारायण राणे आणि नितेश राणेंविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2022 :-  केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिशा सालियनच्या कुटुंबीयांनी राणे पिता-पुत्राविरोधा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमके काय आहे कारण? जाणून घ्या दिशा सालियनवर बलत्कार करून तिची हत्या झाली आहे. … Read more

मोठी बातमी ! नितेश राणेंना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्‍लाप्रकरणी पोलिस कोठडीत असलेले भाजपचे आ. नितेश राणे यांना आज कणकवली दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना आज झालेल्या सुनावणीमध्ये १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान या हल्ला प्रकरणी सरकार पक्षातर्फे दहा दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने आजपर्यंत … Read more

नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर झाला ‘हा’ निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2022 :- संतोष परब हल्लाप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. तसेच कोर्टाने त्‍यांना शरण येण्यासाठी १० दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे येत्या १० दिवसांत जिल्हा न्यायालयात नितेश राणे यांनी हजर … Read more

नितेश राणेंच्या जामिनावर आज हायकोर्टात सुनावणी

अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :- शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यामध्ये भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग सेशन कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. कोर्टाने सुनावणीदरम्यान नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. दरम्यान नितेश यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडणार आहे. दरम्यान … Read more

जेल की बेल? नितेश राणेंच्या जामीन अर्जावर उद्या निकाल

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :-  संतोष परब हल्ल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालय सिंधुदुर्ग येथे सुरू असलेली नितेश राणे यांच्या अर्जावरील अटकपूर्व जामीन याची सुनावणी पूर्ण झाली.(Nitesh Rane) मात्र, कोर्टाने यावर सुनावणी आज करण्यास नकार दिल्याने याची सुनावणी उद्यासाठी राखून ठेवण्यात आली आहे. मंगळवार दुपारपासून नितेश राणेंच्या जामीनअर्जावर सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात युक्तिवाद सुरु आहे. … Read more

नितेश राणे यांना जेल की बेल? जामीन अर्जावर उद्या सुनावणी

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :-  संतोष परब हल्लाप्रकरणावरून शिवसेनेने भाजपा आमदार नितेश राणे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे. यातच नितेश राणे यांना न्यायालयाकडून दिलासा मिळू शकला नाही.(Nitesh Rane) तब्बल साडेतीन तासाच्या सुनावणीनंतर सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने उद्यावर सुनावणी ढकलली आहे. कोर्टाची वेळ संपल्यामुळे ही सुनावणी उद्यावर ठेवण्यात आली आहे. त्यामुळे नितेश राणे यांना … Read more