Nitin Bangude : ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा सुवर्णकाळ येणारच! नितीन बानगुडे पाटलांचे वक्तव्य

Nitin Bangude : केळगाव येथील स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त सायंकाळी प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे. ते म्हणाले, जनमाणसाचा कानोसा घेतला तर तुम्हाला लोकमाणसांची मते कळतील, उद्याचे भविष्य हे शिवसेनेचेच असेल तेंव्हा भविष्यात शिवसेनेचा … Read more