Nitin Gadkari Threat Call : मोठी बातमी ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी, सकाळपासून ३ वेळा फोन…
Nitin Gadkari Threat Call : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच १ वेळा नाही तर सकाळपासून ३ वेळा धमकीचा फोन आला असल्याची माहिती मिळत आहे. नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयात सकाळपासून ३ वेळा फोन करून धमकी देण्यात आली आहे. जनसंपर्क कार्यालयाच्या लँडलाईन क्रमांकावर तीन … Read more