Nokia Maze 5G Smartphone : Oneplus ला टक्कर देणार नोकियाचा आगामी पॉवरफुल स्मार्टफोन, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
Nokia Maze 5G Smartphone : सध्या भारतात स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वापरकर्ते आता दमदार फीचर्स आणि कॅमेरा असणारा स्मार्टफोन वापरणे पसंत करत आहेत. त्यामुळे त्यांची ही मागणी लक्षात घेता अनेक कंपन्या मार्केटमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त फीचर्स असणारे स्मार्टफोन घेऊन येत आहे. अशातच आता देशातील सर्वात जुनी कंपनी नोकिया आपला नवीन स्मार्टफोन घेऊन … Read more