Nokia T21 Tablet : सुरु झाली Nokia T21 टॅब्लेटची प्री-बुकिंग, होणार 3000 रुपयांचा फायदा! जाणून घ्या ऑफर
Nokia T21 Tablet : नोकिया कंपनीचे अनेक स्मार्टफोन्स बाजारात उपलब्ध आहेत. नोकिया कंपनीने पूर्वीपासूनच आपल्या फोन्सची एक वेगळी ओळख ग्राहकांमध्ये निर्माण केली आहे. तसेच ग्राहकांकडूनही नोकिया स्मार्टफोन्सला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नोकिया कंपनीकडून आता नवीन टॅबलेट लॉन्च करण्यात येणार आहे. तसेच आता ग्राहकांना बुकिंग देखील सुरु झाले आहे. Nokia T21 टॅबलेट असे त्याचे नाव आहे. … Read more