Smartphone Update : युजर्ससाठी खुशखबर! ‘या’ स्मार्टफोन्सना मिळेल Android 13 अपडेट; पहा…
Smartphone Update : तुम्ही देखील लोकप्रिय कंपनी नोकियाचे स्मार्टफोन वापर असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने मोठी घोषणा करत Android 13 अपडेटबाबत माहिती शेअर केली आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार Nokia XR20 5G, Nokia G50…