Bajaj Emi Card: बजाजचे ईएमआय कार्ड घ्या आणि कुठलीही वस्तू हप्त्याने खरेदी करा! वाचा अर्ज कसा कराल आणि बरच काही..
Bajaj Emi Card:- आपल्यापैकी बऱ्याच जणांना अनेक वस्तूंची शॉपिंग करायची हौस असते. यामध्ये प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक उपकरणे तसेच स्मार्टफोन, वाशिंग मशीन किंवा फ्रिज अशा बऱ्याच वस्तू आपल्याला खरेदी करायचे असतात. परंतु आपल्याकडे खरेदी करता येईल इतका पैसा कायमच असतो नाही. त्यामुळे बऱ्याचदा पैशाअभावी मनाचा हिरमोड होतो. परंतु आता काळजी करण्याची गरज नसून तुमच्याकडे पैसे नसतील तरी … Read more