Pan Card: कामाची बातमी ..! आता 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांनाही मिळणार पॅन कार्ड ; जाणून घ्या काय आहेत नियम
Pan Card: तुम्हाला कोणतेही सरकारी (government) किंवा निमसरकारी (non-government) काम करायचे असेल तर साहजिकच तुम्हाला अनेक कागदपत्रांची (documents) गरज असते. उदाहरणार्थ, फक्त पॅन कार्ड (PAN card) घ्या. हा एक अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे, कारण त्याशिवाय अनेक कामे रखडतात. बँकेत खाते उघडायचे किंवा पैशाचे व्यवहार करायचे, कर्ज घ्यायचे, CIBIL स्कोअर जाणून घ्यायचा की रिटर्न भरायचा वगैरे. … Read more