Cabinet Decision : ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन 25 हजारावरून थेट 40 हजारावर ; शिंदे सरकारचा मोठा निर्णय

Cabinet Decision

Cabinet Decision : मंगळवारी राज्य शासनाची एक महत्त्वाची अशी मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत शेतकरी हिताचे, सरकारी कर्मचाऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आलेत. यामध्ये विनाअनुदानित शाळांच्या वाढीव अनुदानासाठी देखील एक मोठा निर्णय झाला आहे.विनाअनुदानित शाळांना वाढीव अनुदान म्हणून अकराशे कोटी रुपये अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली आहे. आता राज्यातील विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना 60 टक्के … Read more