‘या’ 10 जातीच्या गाईचे पालन करा; दूध उत्पन्नात वाढ होईल हमखास
अहमदनगर Live24 टीम, 07 एप्रिल 2022 Krushi news :- भारतात दूध उत्पादनासाठी गाई पालन हजारो वर्षांपासून केले जाते.पण आली कडे दूधाच्या मागणीत वाढ होत आसल्या मुळे चांगल्या दूध देणाऱ्या गाईच्या जातीची निवड करणे देखील तितकेच महत्वाचे आहे. कारण चांगल्या जातीच्या गाईची निवड केल्यास उत्पन्नात वाढ होणार आहे.भारतात गायींच्या 50 पेक्षा जास्त प्रजाती आढळतात. व्यावसायिक नफा मिळवण्यासाठी … Read more