NPS Scheme : रिटायरमेंटचे प्लॅनिंग करताय?, ‘ही’ योजना ठरेल उत्तम, जाणून घ्या…
NPS Scheme : राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) केंद्र सरकारद्वारे सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत तुम्ही तुमच्या नोकरीदरम्यानच तुमच्या निवृत्तीची व्यवस्था करू शकता. NPS योजनेत गुंतवणूक करून तुम्ही तुमचे भविष्य सुरक्षित करू शकता. राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) सरकारने 2004 साली विशेषतः सरकारी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सुरू केली होती. सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या वेळी लाभ मिळावा यासाठी ही … Read more