NSE SCAM : ‘योगी ऑफ हिमालय’ ही व्यक्ती आहे ! धक्कादायक माहिती समोर…
NSE SCAM :- NSE घोटाळ्यात सामील असलेला ‘योगी ऑफ हिमालय’ बद्दल नवनवीन माहिती बाहेर येत आहे. सीबीआयच्या सुरुवातीच्या तपासात एनएसईचे माजी ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रमण्यन हेच ‘ते’ रहस्यमय योगी असल्याचे संकेत मिळाले आहेत, ज्यांचा सेबीच्या तपासात वारंवार उल्लेख केला गेला आहे. ही माहिती सूत्रांनी दिली आहे. देशातील सर्वात मोठ्या तपास यंत्रणेने गुरुवारी रात्री सुब्रमण्यम … Read more