Technology News Marathi : Realme चा 150W चार्जिंग सपोर्टवाला स्मार्टफोन भारतात ‘या’ दिवशी होणार लॉन्च

Technology News Marathi : Realme GT Neo 3 स्मार्टफोन (Smartphone) लवकरच भारतात लॉन्च होणार आहे. कंपनीने लॉन्च डेट क्लिअर केली आहे. Realme GT Neo 3 29 एप्रिल रोजी भारतात (India) लॉन्च होईल. हा फोन काही काळापूर्वी चीनमध्ये लॉन्च करण्यात आला होता. कंपनीचा हा पहिला फोन आहे ज्यामध्ये 150W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान देण्यात आले आहे. Realme … Read more