New Rules : अनेकांना लागणार धक्का ! पैशांशी संबंधित ‘हे’ नियम 1 ऑक्टोबरपासून बदलणार ; थेट खिश्यावर होणार परिणाम
New Rules : सप्टेंबर (September) महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. त्यानंतर ऑक्टोबर (October) महिना सुरू होईल. तुमच्या बँक, डेबिट आणि क्रेडिट कार्डशी संबंधित अनेक नियम पहिल्या ऑक्टोबरपासून बदलणार आहेत. पुढील महिन्यापासून अनेक दैनंदिन गोष्टी बदलणार आहेत. हे बदल विशेष ते सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत आहेत. यामध्ये बँकिंग नियमांपासून ते एलपीजी गॅसपर्यंत अनेक बदलांचा समावेश … Read more