Credit Card Closure: क्रेडिट कार्ड बंद करायचे असेल तर ‘ह्या’ महत्त्वाच्या गोष्टी जाणून…
Credit Card Closure: आजकाल क्रेडिट कार्ड (credit card) मिळवणे सोपे आहे, परंतु ते बंद (Credit Card Closure) करणे तुमच्यासाठी खूप कठीण आहे. नियमांनुसार, क्रेडिट कार्ड कंपन्यांना ग्राहकांनी केलेल्या क्लोजर विनंतीवर प्रक्रिया करणे बंधनकारक आहे.…