जुनी पेन्शन योजना : OPS ला नक्षलवाद्यांचे समर्थन; ‘त्या’ बॅनरमुळे पुन्हा जुनी पेन्शन मुद्दा चर्चेत
Old Pension Scheme Naksal Banner : गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात जुनी पेन्शन योजना हा एक कळीचा मुद्दा बनला आहे. निवडणुका जवळ आल्या की विरोधकांकडून हा मुद्दा उपस्थित केला जातो. अन सत्तेत आल्यानंतर पुन्हा आधी सत्तेत असलेल्या लोकांकडून या मुद्द्यावर राजकारण केलं जात. मात्र यावर केवळ राजकारण होत प्रत्यक्षात मुद्द्यावर हातच घातला जात नाही. … Read more