जुनी पेन्शन योजना : OPS योजनेचे फायदे नेमके कोणते?

Old pension Scheme

Ops Scheme News : 2005 नंतर राज्य शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. म्हणजेच या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बहाल केलेली नाही. मात्र कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी मागणी करत आहेत. दरम्यान आता या ओ पी एस योजनेवरून संपूर्ण राज्यात वादंग उठल आहे. अशा परिस्थितीत आज आपण ओपीएस … Read more