अहमदनगर ब्रेकींग.. विद्यार्थ्याची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,  09 फेब्रुवारी 2022 :-  राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरात राहणाऱ्या वर्षीय विद्यार्थ्यांने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घडना घडली असून दिबुधवार नांक ९ फेब्रुवारी रोजी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. वांबोरी परिसरात राहणारा विद्यार्थी ओंकार विलास कुसमुडे( वय १७ ) याने आपल्या राहात्या घरात स्लॅबच्या हुकाला सुताच्या दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. … Read more