चीनमध्ये आढळला ओमायक्रॉनचा नवा प्रकार
China : भारतासह जगभरात कोरोनाचे रुग्ण कमी होत असताना चीनमधून पुन्हा चिंताजनक बातमी आली आहे. तेथे ओमायक्रॉनच्या बीए ४ प्रकारच्या विषाणूची लागण झालेला पहिला रुग्ण आढळून आला आहे, चीन सरकारनेच ही माहिती जाहीर केली आहे. चीनमध्ये नेदरलँडमधून आलेल्या तरुणाला या प्रकाराची लागण झाली होती. त्याने लशीच्या दोन्ही मात्राही घेतलेल्या होत्या, तरीही त्याला लागण झाली आहे. … Read more