OnePlus 10R : 50MP कॅमेरा असणाऱ्या वनप्लसच्या लोकप्रिय स्मार्टफोनवर मिळत आहे आतापर्यंतची सर्वात मोठी सूट, पहा
OnePlus 10R : वनप्लसचे सर्वच स्मार्टफोन हे ग्राहकांच्या मनावर राज्य करत असतात. कंपनीही ग्राहकांची मागणी लक्षात घेता सतत नवनवीन फीचर्स असणारे स्मार्टफोन लाँच करत असते. कंपनीने नुकताच OnePlus 10R हा स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनची मूळ किंमत 38,999 रुपये आहे. मात्र तुम्ही हा फोन खूप स्वस्तात खरेदी करू शकता. त्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत … Read more