OnePlus Smartphone Offer : जबरदस्त फीचर्स आणि कमी किंमत! खूप स्वस्तात खरेदी करता येणार OnePlus चा फोन, जाणून घ्या
OnePlus Smartphone Offer : तुम्ही आता 16GB रॅम असणारा OnePlus फोन अवघ्या 9999 रुपयांना खरेदी करू शकता. या फोनमध्ये 100W चार्जिंग देखील कंपनीने उपलब्ध करून देण्यात आली आहे, जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी ही उत्तम ऑफर आहे. कंपनीचा हा OnePlus 11 5G स्मार्टफोन आहे. रॅम आणि स्टोरेज नुसार, फोन दोन प्रकारांत … Read more