OnePlus : वनप्लसच्या ‘या’ दोन मोबाईल फोनवर 7000 रुपयांपर्यंत सूट, ‘या’ दिवशी करा खरेदी!
OnePlus : Amazon 20 ते 21 जुलै दरम्यान भारतात Prime Day सेल आयोजित करणार आहे. या सेल दरम्यान अनेक ऑफर मिळणार आहेत. या ऑफर अंतर्गत OnePlus 12 आणि OnePlus 12R खूप स्वस्त दरात उपलब्ध आहेत, जर तुम्ही सध्या मोबाईल घेण्याचा विचार करत असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे. OnePlus 12 आणि OnePlus 12R वर … Read more