OnePlus Ace 2 Pro : 50MP कॅमेरा आणि 150W जलद चार्जिंगसह लवकरच लाँच होणार OnePlus चा फोन, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
OnePlus Ace 2 Pro : OnePlus च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने आता आपला नवीन स्मार्टफोन OnePlus Ace 2 Pro लाँच केला आहे. यात आपल्या वापरकर्त्यांसाठी कंपनीने शानदार फीचर्स दिली आहेत. जो इतर कंपन्यांना टक्कर देईल. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. OnePlus Ace 2 Pro … Read more