OnePlus च्या नवीन फोनची क्रेझ ! पहिल्या सेलमध्ये स्टॉक आउट ! तुम्हालाही खरेदी करायचा असेल तर… 

OnePlus च्या स्वस्त 108MP कॅमेरा स्मार्टफोन OnePlus Nord CE 3 Lite ची क्रेझ आज 11 एप्रिल रोजी झालेल्या पहिल्या सेलमध्ये दिसून आली. सेल सुरू झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच या फोनचा स्टॉक संपला आहे. Nord CE 3 Lite चे तपशील नवीन Nord स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.72-इंचाचा फुल HD+ IPS LCD डिस्प्ले आहे. डिव्हाइस क्वालकॉम स्नॅपड्रॅगन … Read more