OnePlus Nord 3 : शक्तिशाली फीचर्ससह ओप्पोला टक्कर देण्यासाठी येतोय OnePlus चा आगामी फोन, जाणून घ्या किंमत

OnePlus Nord 3 : वनप्लस ही स्मार्टफोन निर्माता कंपनी दरवर्षी कितीतरी स्मार्टफोन लाँच करत असते. अशातच आता ही कंपनी आपला आगामी स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीचा लवकरच OnePlus Nord 3 हा स्मार्टफोन लाँच होणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे कंपनीचा हा 5G स्मार्टफोन असणार आहे. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी … Read more