बहुप्रतीक्षित स्मार्टफोन OnePlus Nord N300 पुढील महिन्यात होणार लॉन्च! विशेष स्पेसिफिकेशन्स लीक
OnePlus ने गेल्या वर्षी जूनमध्ये OnePlus Nord N200 लाँच केले होते. यानंतर, या वर्षी जूनमध्ये, या स्मार्टफोनचा उत्तराधिकारी OnePlus Nord N300 FCC सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसला. आता ताज्या अहवालात या आगामी स्मार्टफोनच्या लॉन्च टाइमलाइनची माहिती देण्यात आली आहे. यासोबतच फोनचे खास स्पेसिफिकेशनही समोर आले आहे. यात 90Hz रिफ्रेश रेटसह डिस्प्ले मिळण्याची अपेक्षा आहे. स्मार्टफोनच्या लॉन्च आणि … Read more