OnePlus Big Offer : जबरदस्त ऑफर…! वनप्लस स्मार्टफोन मिळतोय 11 हजार रुपयांपर्यंत स्वस्तात, ऑफर सविस्तर जाणून घ्या
OnePlus Big Offer : OnePlus च्या दिवाळी सेलमध्ये (Diwali Sale), तुम्ही बंपर डिस्काउंटसह (bumper discounts) प्रीमियम स्मार्टफोन (Premium smartphone) OnePlus 10 Pro 5G खरेदी करू शकता. फोनच्या 8 GB रॅम + 128 GB इंटरनल स्टोरेज वेरिएंटची MRP 66,999 रुपये आहे. डिस्काउंटनंतर कंपनीच्या वेबसाइटवर फोनची किंमत 61,999 रुपये झाली आहे. फोन खरेदी करण्यासाठी तुम्ही Axis बँकेचे … Read more