OnePlus : वनप्लसच्या ‘या’ जबरदस्त फोनवर तब्बल 13 हजार रुपयांची सूट, कुठे मिळत आहे? पहा…
OnePlus : वनप्लसचा नवीन स्मार्टफोन OnePlus Nord 4 लवकरच मार्केटमध्ये लॉन्च केला जाणार आहे. हा फोन 16 जुलै रोजी मार्केटमध्ये येण्याची शक्यता आहे. अशातच नवीन मॉडेल येण्यापूर्वी जुने मॉडेल सध्या मोठ्या डिस्काउंटसह मिळत आहे. जर तुम्ही वनप्लसचा नवीन फोन फोन घेण्याचा विचार करत असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे. सध्या OnePlus Nord 3 5G … Read more