जिल्ह्यात धिम्या गतीने रब्बी हंगामाच्या पेरण्या सुरू

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- जिल्ह्यात आतापर्यंत ऊस, कांदा यांच्यासह 5 लाख 2 हजार हेक्टरवर रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्या झालेल्या आहेत. यात कांदा पिकाची लागवड ही विक्रमी 1 लाख 4 हजार 748 हजार हेक्टरपर्यंत पोहचली आहे.(Rabbi crops) जिल्ह्यात ऊस आणि कांदा पिकाशिवाय 2 लाख 85 हजार 121 हेक्टरवर (39 टक्के) पेरण्या झालेल्या आहेत. … Read more