बातमी कामाची ! कांदा पिकावर टाक्या रोगाचा (थ्रीप्स) प्रादुर्भाव ; अशा पद्धतीने मिळवा नियंत्रण, नाहीतर….
Onion Farming : महाराष्ट्रात कांदा या नगदी पिकाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. खरीप रब्बी आणि उन्हाळी अशा तीनही हंगामात या पिकाची शेती पाहायला मिळते. नाशिक जिल्हा कांदा पीक उत्पादनासाठी संपूर्ण देशभरात नावाजलेला आहे. दरम्यान आता जिल्ह्यात कांदा पिकावर टाक्या अर्थातच थ्रिप्स रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळेल. त्यामुळे कांदा उत्पादकांमध्ये मोठे चिंतेचे वातावरण आहे. रब्बी आणि … Read more