Onion Export : गुजरातमधून पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीस मंजुरी ! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ
Onion Export : केंद्र सरकारने कांद्याचे वाढत चालेलले भाव नियंत्रित आणण्यासाठी व विशेषतः शहरी भागातील मतदारांना खुश करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी आधीच नाराज आहे. असे असताना केंद्रिय वाणिज्य मंत्रालयाने गुजरात मधून २००० मेट्रिक टन पांढऱ्या कांदा निर्यातीस मंजुरी दिल्याने राज्यातील कांदा उत्पादक व व्यापारी वर्गात तीव्र … Read more