कांदा पुन्हा गडगडला, शेतकरी चिंतेत ! पुणे, अहिल्यानगरच्या बाजारात कांद्याला काय भाव मिळाला? पहा….
Onion Rate Maharashtra : विधानसभा निवडणुका झाल्यात की कांद्याचे भाव पडू शकतात असा अंदाज होता. यानुसार आता कांदा बाजार भावात घसरण सुरू झाली आहे. बाजारातील अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या कांदा निर्यातीसाठी सरकारने 20 टक्के निर्यात शुल्क लागू केलेले आहे आणि याचाच फटका कांदा उत्पादकांना बसत असून सध्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला अपेक्षित भाव मिळत नाहीये. यामुळे … Read more