Online Fraud : ऑनलाइन शॉपिंग करत असाल तर सावधान ! ‘ह्या’ चुकांमुळे बँक खाते होणार रिकामे; जाणून घ्या सविस्तर माहिती
Online Fraud : भारतात आज बहुतेक लोक घरात बसूनच आपल्यासाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तूची ऑनलाईन शॉपिंग करत आहे. ऑनलाईन शॉपिंग करताना ग्राहकांना मोठ्या प्रमाणत सूट देखील मिळते यामुळे ग्राहकांची बचत देखील होते. मात्र कधी कधी हीच बचत मोठ्या अडचणीत टाकते. सध्या भारतात मोठ्या प्रमाणात ऑनलाईन फसवणूक होत आहे. तुम्ही देखील याबाबत ऐकले असेल. यामुळे तुम्ही देखील ऑनलाईन … Read more