सभापती राम शिंदे यांच्या चौडी गावात एकाही घरकुलाची नोंद नाही, जामखेडमध्ये २५ गावांमध्ये घरकुल योजनेचा उडाला बोजवारा, योजनेपासून लोक वंचित

Ahilyanagar News: जामखेड- तालुक्यात पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुल सर्वेक्षणाकडे गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांनी दुर्लक्ष केल्याने तब्बल २५ गावांमध्ये एकही ऑनलाइन नोंदणी झाली नाही, असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या चौंडी गावातही एकाही घरकुलाची नोंद नाही. यामुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा पर्दाफाश झाला असून, अनेक गरीब कुटुंबे या योजनेपासून … Read more

प्रधानमंत्री घरकुल योजनेस मुदतवाढ, पात्र लाभार्थ्यांसाठी ‘ही’ तारीख असणार अखेरची संधी!

Ahilyanagar News:अहिल्यानगर- जिल्ह्यातील गोरगरीब कुटुंबांना स्वतःचे घर मिळावे, यासाठी प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (टप्पा-२) अंतर्गत सुरू असलेल्या सर्वेक्षणाला आता १५ मे २०२५ पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. या योजनेमुळे पात्र लाभार्थ्यांना ऑनलाइन नोंदणीची संधी मिळणार आहे. आतापर्यंत ३० एप्रिलपर्यंत जिल्ह्यात ४३ हजार ७५४ जणांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, ही योजना गावखेड्यातील कुटुंबांना आधार देणारी ठरत आहे. अहिल्यानगर … Read more

आजपासून म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन नोंदणी झाली सुरू, कसा करायचा अर्ज जाणून घ्या सविस्तर!

पुणे- गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने (पुणे म्हाडा) गरजू आणि पात्र अर्जदारांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजना आणि २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील सोडतीनंतर मागणीअभावी शिल्लक राहिलेल्या सदनिकांचे वितरण आता “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्त्वावर सर्वसाधारण प्रवर्गातील पात्र व्यक्तींना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया १० एप्रिल … Read more

Lifestyle News : भाविकांसाठी चारधाम यात्रा करणे झाले अजून सोप्पे, घरबसल्या करून घ्या ‘ही’ कामे; वाचा अधिक

Lifestyle News : प्रत्यकाचे एक असेही स्वप्न असते की तो जीवनात एकदातरी चारधाम यात्रा (Chardham Yatra) पूर्ण करेल, आणि त्या हेतूने अनेक बस कंपन्या पर्यटकांसाठी खुला करण्यात आल्या आहेत, ज्यातून या यात्रेसाठी स्वतंत्र सोय करण्यात आली आहे. त्यातच आता चारधाम यात्रेला येणाऱ्या भाविकांना आता घरबसल्या नोंदणी करता येणार आहे. पर्यटन विभागाने (Department of Tourism) अॅपद्वारे … Read more