SBI : खातेदारांसाठी SBI ने जारी केला अलर्ट, तुमचेही झटक्यात खाते रिकामे करेल ‘हा’ व्हायरस
SBI : SBI च्या ग्राहकांसाठी (SBI customer) ही बातमी महत्त्वाची आहे. कारण या बँकेने (SBI Bank) आपल्या ग्राहकांसाठी एक अलर्ट (Alert for customers) जारी केला आहे. एक व्हायरस खातेदारांची (SBI account holders) खाते रिकामे करत आहे. त्यामुळे ग्राहकांनी ऑनलाईन व्यवहार (Online transactions) करत असताना काळजी घ्यावी. अशा प्रकारे तुमचे बँक खाते हॅक होऊ शकते तंत्रज्ञानाच्या … Read more