Operation Sindoor : पहलगाम हल्ल्याचा बदला! भारतीय हवाई दलाच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ने शत्रूंना चोख प्रत्युत्तर; पाहा राफेल, SCALP आणि HAMMER क्षेपणास्त्रांची खरी ताकद
Operation Sindoor : भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ला करत पहलगामचा बदला घेतलाय. 7 मे 2025 रोजी भारतीय हवाई दलाने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत हल्ला केला, जो पाकिस्तानमध्ये असलेल्या नऊ दहशतवादी छावण्यांवर करण्यात आला. या हल्ल्याचा उद्देश पाकिस्तानच्या दहशतवादाला प्रत्युत्तर देणे आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून दहशतवादी छावण्या नष्ट करणे होता. भारतीय हवाई दलाच्या राफेल लढाऊ विमानांनी या ऑपरेशनमध्ये महत्त्वपूर्ण … Read more