Oppo Smartphone : 13MP कॅमेरा असलेला ओप्पोचा “हा” फोन झाला आणखीनच स्वस्त, बघा किंमत आणि वैशिष्ट्ये
Oppo Smartphone : कंपनीने Oppo च्या बजेट स्मार्टफोन Oppo A16K स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. यासोबतच बँक डिस्काउंटसह स्वस्तात हा स्मार्टफोन खरेदी करण्याचीही संधी आहे. हा फोन कमी किमतीत उत्कृष्ट डिझाइन आणि शक्तिशाली वैशिष्ट्यांसह येतो. Oppo A16K स्मार्टफोनमध्ये MediaTek चा प्रोसेसर उपलब्ध आहे. यासोबतच फोनमध्ये 13MP रियर कॅमेरा, 5MP सेल्फी कॅमेरा आणि 4230mAh बॅटरी आहे. … Read more