Oppo A17 : 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा असणारा Oppo चा बजेट फोन आता स्वस्तात खरेदी करता येणार, पहा ऑफर
Oppo A17 : ओप्पो भारतीय बाजारात अनेक स्मार्टफोन लाँच करत असते. त्यातील काही स्मार्टफोन्स हे खूप महाग असतात तर काही स्मार्टफोन्स खूप स्वस्तात असतात. कंपनीने काही दिवसांपूर्वी Oppo A17 हा बजेट फोन लाँच केला होता. आता तुम्ही हा फोन स्वस्तात खरेदी करू शकता. या फोनची किंमत 14,999 रुपये इतकी आहे. परंतु तुम्हाला Amazon च्या डीलमध्ये … Read more