Smartphone Offers : संधी गमावू नका ! ‘या’ जबरदस्त स्मार्टफोनवर मिळत आहे तब्बल 21 हजारांची सूट ; जाणून घ्या कसा मिळणार लाभ
Smartphone Offers : Oppo च्या पॉवरफुल स्मार्टफोन Oppo F21s Pro वर दिवसाची मोठी डील दिली जात आहे. ही डील Amazon India वर लाइव्ह आहे. ऑफरमध्ये, तुम्ही 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेजसह हा फोन 6,000 रुपयांच्या डिस्काउंटनंतर 21,999 रुपयांना खरेदी करू शकता. हे पण वाचा :- Surya Grahan On Diwali 2022: सावधान ! दिवाळी … Read more