सॅमसंगच्या फोल्डेबल फोनला टक्कर देण्यासाठी Oppo चा नवा स्मार्टफोन लवकरच बाजारपेठेत करणार एंट्री

Oppo(5)

Oppo ने आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन Oppo Find N गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लॉन्च केला होता. आता कंपनी 2 नवीन फोल्डेबल स्मार्टफोनवर काम करत आहे. रिपोर्टनुसार, यापैकी एक हँडसेट हॉरिजान्टल फोल्डिंग डिव्हाइस आहे, ज्याला Oppo Find N Fold असे नाव दिले जाईल. त्याच वेळी, दुसऱ्या डिवाइसचे नाव Oppo Find N Flip असेल. हा व्हर्टिकल फोल्डिंग हँडसेट … Read more

Smartphone : महागाईत ग्राहकांना दिलासा .. ! आता अर्ध्या किंमतीत खरेदी करा ‘या’ ब्रँड्सच्या स्मार्टफोन

Smartphone : Amazon वर एक नवीन सेल सुरु झाला आहे, ज्यामध्ये तुम्हाला विविध स्मार्टफोन्स (Smartphone) आकर्षक सवलतीत मिळत आहेत. या सेलमध्ये तुम्हाला स्मार्टफोन आणि मोबाईल अॅक्सेसरीजवर (mobile accessories) 40% पर्यंत सूट मिळेल. 11 ऑगस्टपासून सुरू झालेला Amazon सेल 14 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यामध्ये तुम्हाला बँक डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि इतर फायदेही मिळत आहेत. या सेलमध्ये … Read more

Oppo Watch 3 : सिम कार्ड आणि 3D ग्लाससह ओप्पोचे नवीन स्मार्टवॉच होणार लाँच, जाणून घ्या डिटेल्स

Oppo Watch 3 : स्मार्टवॉचची (Smartwatch) आवड असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नामांकित कंपनी ओप्पो (Oppo) भारतात (India)लवकरच एक मॉडर्न स्मार्टवॉच लाँच करणार आहे. या स्मार्टवॉचमध्ये 3D ग्लास (3D Glass) आणि सिम कार्ड (Sim Card) उपलब्ध असणार आहे. ओप्पोची ही सीरिज (Oppo Watch 3 series) चीनमध्ये (China) लाँच करण्यात आली आहे. Oppo Watch 3, Watch … Read more

OPPO चा “हा” नवा स्मार्ट टीव्ही फक्त 15 हजार रुपयांना…लवकरच होणार लॉन्च

OPPO(2)

OPPO ने चीनमध्ये 50-इंच आकाराचा नवीन स्क्रीन TV लॉन्च करून OPPO K9x स्मार्ट टीव्हीचे मार्केट वाढवले आहे. कंपनीने यापूर्वी हा टेलिव्हिजन 65 इंच आकारात लॉन्च केला होता. नवीन टीव्हीमध्ये 4K रिझोल्यूशन, 60Hz रिफ्रेश रेट, क्वाड-कोर मीडियाटेक चिपसेट आणि बरेच काही खास वैशिष्ट्ये पाहायला मिळतील, हा TV 280nits आणि डेल्टा E≈2 च्या पीक ब्राइटनेससह येतो असा … Read more

Chinese Smartphone Ban : लवकरच ‘या’ स्मार्टफोनवर येणार बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Chinese Smartphone Ban : भारतात (India) सध्या Xiaomi, Vivo, Oppo, Poco, Redmi आणि Realme या चिनी मोबाईल कंपन्यांचे (Chinese mobile companies) वर्चस्व आहे. परंतु, या कंपन्यांवर मोठी कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये 12,000 रुपयांपेक्षा कमी किंमत असणाऱ्या चिनी स्मार्टफोनवर(Smartphone) भारतात बंदी घालण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारच्या या निर्णयामुळे Xiaomi, Vivo, Oppo, Poco, … Read more

OPPO Reno 8Z : धमाल फीचर्ससह OPPO ने लॉन्च केला 64MP कॅमेरा असलेला 5G स्मार्टफोन; बघा किंमत

OPPO Reno 8Z : OPPO ने आपला नवीन 5G स्मार्टफोन गुरुवारी टेक मार्केटमध्ये लॉन्च केला आहे. या फोनबद्दल बऱ्याच दिवसांपासून लीक आणि माहिती समोर येत होती, जी आज पूर्णपणे थांबली आहे. असे सांगितले जात आहे की Oppo Reno 8Z 5G कंपनीच्या स्वतःच्या Oppo Reno 7Z 5G चा उत्तराधिकारी म्हणून लॉन्च करण्यात आला आहे. त्याच वेळी, … Read more

OPPO : लाँचपूर्वीच OPPO Reno 8Z स्मार्टफोनचे डिझाइन, किंमत आणि फीचर्स लीक

OPPO (1)

OPPO सध्या आपला नवीन Reno स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. चीनी स्मार्टफोन कंपनी लवकरच काही देशांमध्ये OPPO Reno 8Z स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. Oppo ने याआधी या सीरीजचे दोन स्मार्टफोन Reno 8 आणि Reno 8 Pro 5G लॉन्च केले आहेत. आता कंपनी युरोपसह आणखी काही देशांमध्ये Reno 8Z स्मार्टफोन लॉन्च करू शकते.Oppo ने भारतात Oppo … Read more

50MP कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरीसह OPPO चा नवा स्मार्टफोन भारतात लॉन्च, बघा किंमत आणि वैशिष्ट्ये

OPPO

OPPO ने आज एक नवीन मोबाईल फोन सादर केला आहे, ज्याने भारतीय बाजारपेठेत आपला उत्पादन पोर्टफोलिओ वाढवला आहे. हा स्मार्टफोन कंपनीच्या ‘A’ सीरीजमध्ये जोडला गेला आहे जो OPPO A77 नावाने लॉन्च करण्यात आला आहे. Oppo A77 भारतीय बाजारपेठेत अवघ्या 15,499 रुपयांच्या किमतीत लॉन्च करण्यात आला आहे जो 4GB RAM, MediaTek Helio G35 प्रोसेसर, 50MP कॅमेरा … Read more

OPPO Reno2 चा स्फोट, यूजर म्हणाला  ‘कधीही Oppo चा फोन खरेदी करू नका’; जाणून घ्या प्रकरण काय

Tech News: OPPO Reno2 फोनमध्ये ब्लास्ट (Blast) प्रकरण समोर आले आहे. व्हॉट्सअॅप (WhatsApp) चालवताना बंगळुरूच्या (Bangalore) युजर्सच्या फोनमध्ये स्फोट झाला आहे. ओप्पोच्या सर्व्हिस सेंटरवर (Oppo’s service center) नाराज असलेल्या युजरने ट्विटरवर म्हटले – ‘Never Trust #Oppo’, म्हणजेच Oppo वर कधीही विश्वास ठेवू नका. Oppo ने 2019 मध्ये भारतीय बाजारात Reno2 लाँच केले. ओप्पोच्या या मिड-रेंज फोनच्या … Read more

Oppo Smartphone : आता स्वस्तात खरेदी करा Oppo A96, किंमतीत मोठी कपात…

Oppo Smartphone

Oppo Smartphone : हँडसेट निर्माता Oppo ने आपला Oppo A96 स्मार्टफोन या वर्षी मार्चमध्ये ग्राहकांसाठी लॉन्च केला होता आणि आता या मिड-रेंज स्मार्टफोनच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. जर तुमचा बजेट 20 हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्ही या स्मार्टफोनला तुमच्या लिस्टमध्ये समाविष्ट करू शकता. Oppo ब्रँडच्या या स्मार्टफोनच्या किंमतीत 1000 रुपयांनी कपात करण्यात आली … Read more

Oppo Reno 8 5G स्मार्टफोनवर आजपासून सेल सुरू…3000 पर्यंतचा मिळतोय बंपर डिस्काउंट

Oppo Reno 5G Sale

Oppo Reno 5G Sale : मोबाईल निर्मात्या Oppo ने गेल्या आठवड्यात भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी Oppo Reno 8 आणि Oppo Reno 8 Pro स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. प्रो मॉडेलची विक्री भारतातील ग्राहकांसाठी 19 जुलैपासून सुरू झाली असून आज म्हणजेच 25 जुलैपासून Oppo Reno 8 देखील विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जर तुम्ही देखील हा नवीनतम … Read more

Oppo Reno 8 Sale Today: 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह Oppo Reno 8 आज पहिल्यांदाच विक्रीसाठी उपलब्ध, मिळतील अनेक ऑफर्स….

Oppo Reno 8 Sale Today: ओप्पोने नुकतेच भारतात ओप्पो रेनो 8 (oppo reno 8) सिरीजचे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. या मालिकेत Oppo Reno8 5G आणि ओप्पो रेनो 8 प्रो 5G (Oppo Reno 8 Pro 5G) लाँच करण्यात आले होते. Oppo Reno8 Pro 5G 19 जुलै रोजी विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला होता. आता Oppo Reno8 5G … Read more

Flipkart Big Saving Days : स्मार्टफोनसह अनेक प्रोडक्टसवर मिळणार 80% पर्यंत डिस्काउंट

Flipkart Big Saving Days (2)

Flipkart Big Saving Days : फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल आजपासून 23 जुलैपासून सुरू होत आहे. जर तुम्ही फ्लिपकार्ट प्लस सदस्य असाल, तर तुम्हाला त्यात लवकर प्रवेश मिळाला आहे. म्हणजेच, तुम्ही इतर ग्राहकांपेक्षा एक दिवस आधी विक्रीच्या सर्व ऑफर अॅक्सेस करू शकता. 22 जुलैपासून हा सेल फ्लिपकार्ट प्लस सदस्यांसाठी खुला झाला होता. या सेलमध्ये ग्राहकांना … Read more

OPPO Smartphones : “या” ऑफर अंतर्गत फक्त 2490 रुपये देऊन खरेदी करा 12,000 रुपयांचा OPPO A54 स्मार्टफोन

OPPO Smartphones

OPPO Smartphones : जर तुम्ही कमी किंमतीत जास्त रॅम आणिमजबूत बॅटरी असलेला फोन घेण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका फोनबद्दल माहिती देणार आहोत. वास्तविक, आम्ही तुम्हाला OPPO च्या अशा मोबाईल (OPPO A54, स्मार्टफोन) बद्दल माहिती देणार आहोत, ज्यावर सध्या सर्वोत्तम डील ई-कॉमर्स साइट Amazon India वर चालू आहे. या उत्तम ऑफरचा … Read more

Oppo चा धमाका Reno 8 5G भारतात लाँच; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत 

Oppo's bang Reno 8 5G launched in India

 Oppo:  Oppo Reno 8 अखेर आज भारतात लाँच झाला आहे. या सीरीज अंतर्गत Oppo Reno 8 5G आणि Oppo Reno 8 Pro हे दोन स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यात आले आहेत. स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर हे दोन्ही फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह येतात, ज्याचा मुख्य कॅमेरा 50MP आहे. याशिवाय, दोन्ही फोनमध्ये 4,500mAh बॅटरी आणि 80W … Read more

OPPO Smartphone: Oppo Reno 8 5G सिरीजची किंमत झाली लीक, मिळेल 50MP कॅमेरासह 5000mAh बॅटरी, जाणून घ्या डिटेल्स…..

OPPO Smartphone: ओप्पो (oppo) आपला आगामी स्मार्टफोन 18 जुलै रोजी लॉन्च करणार आहे. ओप्पो रेनो 8 5जी (Oppo Reno 8 5G) आणि Oppo Reno 8 Pro 5G ची किंमत लॉन्च होण्यापूर्वीच लीक झाली आहे. दोन्ही स्मार्टफोन (smartphone) ब्रँडच्या प्रीमियम सीरिजचा भाग असतील. नेहमीप्रमाणे कंपनीने या फोनच्या कॅमेऱ्यावर लक्ष केंद्रित केले आहे. हे फोन आकर्षक किंमतीत … Read more

Oppo ची धमाकेदार ऑफर! 5G स्मार्टफोनवर मिळावा ‘इतका’ ऑफ

Oppo 5G

Oppo 5G : आजकाल ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर इलेक्ट्रॉनिक्स सामानावर जोरदार सेल सुरु आहे. फ्लिपकार्टवर हा सेल 17 जुलैपर्यंत चालणार आहे, ज्यामध्ये अनेक ऑफर्स देण्यात येत आहेत. जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स सेल दरम्यान अनेक ऑफर्सचा लाभ घेऊ शकता. Flipkart वर चालू असलेल्या सेल दरम्यान Oppo … Read more

Oppo A57 अगदी तुमच्या बजेटमध्ये ; जाणून घ्या या स्मार्टफोनबद्दल सर्वकाही

Oppo-A57-2

Oppo A57 : Oppo ने भारतात एक नवीन मिड-रेंज स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Oppo चा हा फोन A-सिरीजचा आहे. Oppo चा लेटेस्ट Oppo A57 स्मार्टफोन कंपनीने भारतात MediaTek चा प्रोसेसर आणि 4GB RAM सह सादर केला आहे. यासोबतच या Oppo फोनमध्ये HD रिझोल्यूशनचा एक मोठा डिस्प्ले आहे, ज्यामध्ये वॉटरड्रॉप स्टाइल नॉच देण्यात आला आहे. Oppo … Read more