Optical Illusion : असाल हुशार तर लावा डोकं! चित्रात लपलेले बदक 10 सेकंदात शोधून दाखवा…
Optical Illusion : ऑप्टिकल इल्युजन चित्र सोडवण्यासाठी हुशारच नाही तर तीक्ष्ण नजर असणाऱ्यांची गरज असते. मात्र अशी चित्रे सोडवणे तीक्ष्ण नजर असणाऱ्यांनाही घाम आणत असते. चित्रात लपलेली गोष्ट शोधण्याचे आव्हान दिलेले असते. ऑप्टिकल इल्युजन चित्र सोडवण्यासाठी डोक्याचा वापर करावा लागतो. चित्रात शोधण्यासाठी सांगितलेली गोष्ट सहजासहजी दिसत नाही. मात्र त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. म्हणतात ना … Read more