अहिल्यानगरच्या शेतकऱ्याने अवघ्या १२५० संत्र्याच्या झाडामधून घेतले ७७ लाखांचे विक्रमी उत्पन्न, कसं केलं नियोजन जाणून घ्या सविस्तर!

पाथर्डी: दुष्काळाच्या झळांनी होरपळलेल्या पाथर्डी तालुक्यात जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर शेतकऱ्यांनी शेतीला नवे यश मिळवून दिले आहे. याच प्रेरणादायी प्रवासाची कहाणी आहे भोसे (ता. पाथर्डी) येथील शेतकरी आप्पासाहेब शिंदे आणि त्यांचा मुलगा विजय शिंदे यांची. त्यांनी चार एकर शेतात संत्र्याची १,५०० झाडे लावून यंदा ७७.६५ लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवले आहे. तालुक्यात संत्रा, डाळिंब, मोसंबी … Read more

अहमदनगरच्या सेवानिवृत्त जवानाचा शेतीत अभिनव उपक्रम; एका एकराच्या संत्रा बागेतून मिळवले 15 लाखांचे उत्पन्न, संपूर्ण जिल्ह्यात रंगली चर्चा

ahmednagar news

Ahmednagar News : अलीकडे शेतीमध्ये शेतकऱ्यांना नानाविध अशा अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे शेतकरी बांधव शेती नको रे बाबा असा ओरड करत आहेत. विशेष म्हणजे नवयुवक शेतकरी पुत्र देखील आता शेतीपासून दुरावत आहेत. निश्चितच पारंपारिक पद्धतीने शेती करत असल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. शेतकरी बांधवांनी शेती व्यवसायात थोडासा बदल करून आधुनिक पद्धतीने … Read more

कष्टाचं चीज झालं म्हणायचं ! पारंपारिक पिकांना राम-राम ठोकला अन ‘या’ फळबागेतून साधली आर्थिक प्रगती; 2 एकरात झाली 19 लाखांची कमाई

farmer success story

Farmer Success Story : विदर्भ म्हटलं की सर्वप्रथम डोळ्यापुढे उभे राहत ते शेतकरी आत्महत्येचं हृदय विदारक चित्र. स्वतःला कृषी प्रधान म्हणवून घेणाऱ्या या देशात शेतकरी आत्महत्येचा आकडा दिवसेंदिवस आकाशाला गवसनि घालत आहे. विशेषतः महाराष्ट्रात आणि त्याहूनही विशेष म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे ही समुच्चा महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. निश्चितच शेतकरी … Read more

मराठमोळ्या शेतकऱ्याचा शेतीमधला चमत्कार ! 8 एकर संत्रा बागेतून 35 लाखांची केली कमाई, पहा ही भन्नाट यशोगाथा

farmer success story

Farmer Success Story : गेल्या काही वर्षांपासून बदलत्या वातावरणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना शेतीतून अतिशय नगण्य अस उत्पन्न मिळत आहे. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, कधी गारपीट, कधी ढगाळ हवामान यामुळे पारंपारिक पिकांच नुकसान होत आहे. या अशा निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करत बळीराजा बहु कष्टाने अधिकचा उत्पादन खर्च करून पीक उत्पादित करतो मात्र … Read more

चर्चा तर होणारच ! 10 एकरात ‘या’ पिकाची लागवड केली ; वर्षाकाठी 35 लाखांची कमाई झाली

successful farmer

Successful Farmer : शेती म्हटलं की अलीकडे अनेकजण नाक मुरडतात. शेती नको रे बाबा असा ओरडही करतात. वास्तविक शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणामुळे अलीकडे शेतीसाठी केलेला खर्च देखील निघत नसल्याने मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे आता नवयुवक शेतकरी पुत्र उच्च शिक्षण घेऊन चांगल्या मल्टिनॅशनल कंपनीत किंवा सरकारी नोकरदार म्हणून काम करण्याचे स्वप्न पाहू लागले … Read more

ये हुई ना बात ! समृद्धी महामार्गात साडेचार एकर जमीन गेली ; मिळालेल्या मोबदल्यात घेतली आठ एकर जमीन, बनला यशस्वी संत्रा बागायतदार

success story

Success Story : महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून पाहिल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गाचे येत्या 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. म्हणजे समृद्धी महामार्ग 50 टक्के कंप्लिट झाला आहे. या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे. पाहता 2016 17 मध्ये या महामार्गाची संकल्पना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मांडली. विदर्भासाठी नेहमीच दूरदृष्टी … Read more