Farmer Success Story: हा शेतकरी 14 एकर बागायती शेती मधून वार्षिक कमवत आहे 50 लाख! नेमके काय केले या 14 एकरमध्ये?

farmer success story

Farmer Success Story:- शेती हा व्यवसाय निसर्गावर अवलंबून असल्यामुळे बिनभरवशाचा व्यवसाय म्हणून ओळखला जातो. कारण आपण पाहतो की कित्येकदा हातात आलेली पिक नैसर्गिक आपत्तीमुळे वाया जातात व शेतकऱ्यांच्या हातात एक रुपया देखील पडत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आज देखील तरुण शेतीकडे वळताना आपल्याला दिसून येत नाहीत. परंतु आता कालांतराने या परिस्थितीमध्ये बदल होताना दिसून येत … Read more